ग्रामस्थ गावकरी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिक्षण अधिकारी पदाधिकारी यांच्यावर भरून प्रेम करणारे सर्व कार्यकर्तेच्या वतीने सत्कार स्वीकारताना सहशिक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते,
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील अजनी गावांमध्ये सेवापूर्ती सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला संजय शिंदाळकर गटशिक्षणाधिकारी देवणी, प्रशांत इरकर सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, शिरीष रोडगे शिक्षण विस्ताराधिकारी वलांडी, दामाजी बालुरे राज्याध्यक्ष शिक्षक संघ, घडले राजकुमार मुख्याध्यापक सावरगाव, मंगल जगताप केंद्रप्रमुख सावरगाव, किसनराव बिरादार, नवनाथ खुळे प्राचार्य उद्देश्वर महाविद्यालय सावरगाव, इरकर एस एन,जाधव आर पी,वजनम आर आर, सरपंच राह्याबाई बिरादार, उपसरपंच गजानन गायकवाड अजनीकर, भीम पाटील, दिलीप पाटील, रमेश पाटील पोलीस पाटील अजनीकर, देविदास जाणते, तानाजी फावडे, शिवाजीराव बिरादार, दामाजी बालुरे, शिवाजी पाटील, राम शिडोळे, सपिना राजनाळे, शिवाजी जाधव, लक्ष्मण बिरादार, सत्यवान जाधव, लक्ष्मण रामतीर्थे, बळीराम राजनाळे, शहाजी जाधव, जीवन जाधव, बापूराव पाटील, बंकट पाटील, पांडुरंग राजनाळे, शिवाजी फुलवाड,आदीची उपस्थिती होती, सूत्रसंचालन टी टी बालूरे बोरोळ,आभार मुख्याध्यापक एस एम यांनी मांडले ग्रामस्थ गावकरी शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
