उदगीर (एल.पी.उगीले)
बनशेळकी येथील भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते संकेत बिरादार यांची भारतीय जनता युवा मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांनी निवड केली आहे. निवडीबद्दल नागेश आबेंगावे यांच्या दुकानात छोट्याखानी कार्यक्रम ात सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आला.
सदरील कार्यक्रम ाचे आयोजन नागेश आंबेगावे यांनी केले होते. या वेळी नागेश आंबेगावे व चंदकांत बिरादार यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे तालुका कोषाध्यक्ष चंदकांत बिरादार नेत्रगावकर, नागेश आंबेगावे, भाजयुमो जिल्हा सचीव महादेव पाटील, चंद्रकांत बिरादार, मनोहर गटोडे, महादेव बिरादार,गुरुनाथ आंबेगावे, अतेंशवर पटवारी, राम बिरादार,संग्राम भेदे,उमाकांत लोहारे, संग्राम गवरे, संतोष बोंदरे, कमलाकर पाटील, संगम बिरादार, शिवलिंग आंबेगावे, नरसिंग किने, बालाजी आंबेगावे, नागेश आंबेगावे, सारंग लोहारे, अनिल आंबेगावे, बालाजी महाजन, मनोज गवरे, याच्यासह बनशेळकी, जकनाळ, नेत्रगाव, येथील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार अतेंशवर पटवारी यांनी व्यक्त केले
