देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील हंचनाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती साजरी करण्यात तसेच रतन सुरवंशी यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यानकोटी दिन दलितांचे उद्धार केले माणसाला माणूस पण दिले पवित्र अशा भारताला घटना दिली तेव्हा बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार केलेत हे कधीही फिटणार नाहीत अशी प्रतिपादन केले,तसेच या जयंती समितीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटलीनबाई सौ वैजंताताई पाटील, सरपंच सौ जानकाबाई सूर्यवंशी, पॅनल प्रमुख मधुकर बिरादार, रतन सूर्यवंशी दवणहिप्परगेकर,शाहीर डी एन कांबळे मराठवाडा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष श्रमिक क्रांती अभियान गजानन गायकवाड अजनीकर,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, दिगंबर कांबळे,देविदास सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, माधव कांबळे मिस्त्री, मदन सूर्यवंशी,जयंती समितीच्या अध्यक्षा कलावती कांबळे, उपाध्यक्ष शीला कांबळे, कोषाध्यक्ष सविता कांबळे सचिव अशा पतंगे, सहसचिव सुनिता कांबळे या यासह उपस्थित होते, ध्वजारोहण या गावचे पॅनल प्रमुख मधुकर बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दीपक पतंगे, धोंडीराम गायकवाड, अशोक कांबळे, भगवान कांबळे, राजकुमार बनसोडे, धोंडूबाई सोनाळे, फुलबाई कांबळे, अरविंद कांबळे, योगेश्वरी काबळे, विराट कांबळे भाषणातून मनोगत व्यक्त केले तसेच सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन लक्ष्मण रणदिवे व आभार शाहीर डी एन कांबळे यांनी केले,
