Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रोहित पवार आणि रोहित पाटलांचा झंजावाती दौरा

              लातूर(एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित दादा पवार व युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत पडलेली उभी फूट विचारात घेता या दोन्ही युवा नेत्यांच्या दौऱ्याला खूप महत्त्व होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा शरद पवार गट सक्रिय झाला असून उत्साहाने कामाला लागण्याचा कानमंत्र या नेत्यांनी दिला आहे.

 या बैठकीस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, पक्ष निरीक्षक डॉ नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस सौ.आशाताई भिसे, प्रदेश सचिव संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत घार व निशांत वाघमारे, दौरा समन्वयक पंकज बोराडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रशिद शेख, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष समिर शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,महिला जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई कदम व मनिषाताई शिंगडे, उदगीर तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे, रेणापूर शहराध्यक्ष बालाजी कदम, लातूर ग्रामीण विधान सभा अध्यक्ष मदन काळे, तालुका कार्याध्यक्ष भक्तावर बागवान, निलंगा शहराध्यक्ष इस्माईल लद्दाफ, डॉ.बापू पाटील, सोमेश्वर कदम, चंद्रशेखर कत्ते, मनिषा कोकणे, छायाताई चिंदे, योगिराज पाटील, रघुनाथ कुचेकर, मुफ्ती फय्याज, ऍड.शेखर हविले, औसा येथीतल तालुका कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील, शामराव पाटील, गोविंद शेवलकर, जिवन पाटील, दिलीप लोहार, अहमदपूर तालुक्यातील डॉ. मुस्ताफा,बाळासाहेब धानुरकर, व्यंकट करळे, चाकुर तालुक्यातील निसार मोमीन, व्यंकटजी धोंडगे,माधव गंगापुरे,विनायक भोसले,जळकोट मधील साहेबराव पाटील, शिवाजी केंद्रे, बापूराव हासुरे,उदगीर शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर,सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, बस्वराज महाप, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार,अजय बनशेळकीकर,राहुल सोनवणे, मुसाभाई शेख,बापु पवार,गोविंद यलमखुटे,धनंजय देशमुख, धनंजय चव्हाण,अमोल पवार,नानासाहेब काळे,कुरे, लक्ष्मीकांत तवले, दत्ता नाडे, अमर मोरे,श्रीकांत मगर,देवणी तालुक्यातील तालुकाध्यक्ष अमरनाथ मुरके, फकरोद्दिन बुद्रे, युसूफ शेख, शेंडगे मामा,अमर गोरे, महेश जाधव, धनाजी कोयले, अंकुश गायकवाड, शिरूर अनांतपाळ तालुक्यातील डॉ बापू पाटील, कल्याणराव बरगे, शहराध्यक्ष संदीप धुमाळे, गोरख लोहार, बाबुराव सुरवशे, महादेव आवळे, हरिश्चंद्र कोतवाडे,जहिरोद्दीन शेख, निलंगा तालुक्यातील प्रा.सुधीर साळूंके,सुधीर मसलगे,प्रविण कविटकर, संदीप मोरे,स्वप्निल होसुरे,ऍड.इरफान शेख,ऍड.प्रदीप पाटील, बस्वेश्वर राकुळगे, ऍड.बालाजी कुटवाडे,बरकत शेख, आर.झेड.हाश्मी,फेरोज सय्यद,मुन्ना तळेकर, विशाल देवकते, डी.उमाकांत, निखिल मोरे, सिद्धाजी माने, फारूक तांबोळी, फेरोज पठाण, असदमामू खोरीवाले, मोईन शेख,आदर्श उपाध्ये, जाकीर सय्यद, इराण्णा पावले, अनिल विरेकर, तोसिफ शेख, शाहरुख पठाण, आबा सुर्यवंशी, समीर अमीरसाब शेख, किरण माचिले, सचिन मेटे, राजकुमार सकपाळ, जफर खान, खंडू लोंढे, सुलेमान सय्यद इम्रान यांच्यासह लातूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या युवा नेत्याच्या दौऱ्यामुळे आणि सुसंवाद बैठकामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.