देवणी लक्ष्मण रणदिवे
बहिण व भावाच्या अतुट नात्याचा माहिती सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण ९ ऑगष्ट शनिवार रोजी देवणी खुर्द सह देवणी परिसरात बहीण भाऊंना ओवाळणी करून राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळणी करून राखी बांधतात तर भाऊ ओवाळणी म्हणुन साडीचोळी किवा रोख रक्कम टाकतात. असा हा सण आज उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार लक्ष्मण रणदिवे तथा मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांची बहीण गंगाबाई दादाराव गायकवाड भाऊला ओवाळणी करून राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला तसेच पत्रकार लक्ष्मण रणदिवे , मल्लिकार्जुन रणदिवे माजी ग्रामपंचायत सदस्य यांची बहीण तसेच राम सोपान सूर्यवंशी माझे प्रेम मित्र यांचे दुःखद निधन होऊन चार वर्ष पूर्ण झाले परंतु स्वतःची मुलगी येऊन पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांना स्वतःची मुलगी पल्लवी राम सूर्यवंशी वडिलांची आठवण होऊ नये म्हणून एक मित्राची मुलगी येऊन मला रक्षाबंधनाच्या आठवण करून दिली आहे तिचं शिक्षण नाशिक इलेक्ट्रिशन औद्योगिक संस्थेमध्ये उदगीर येथे शिक्षण पूर्ण होऊन नाशिक येथे अप्रेंटीशीप करत आहेत त्या ठिकाणाहून स्वतःच्या भावाला आणि मामाला रक्षाबंधनाच्या आठवण करून दिली आहे त्या निर्मितीतील रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिले आहेत बहिनीने भाचा सुशांत रणदिवे, श्रीशांत रणदिवे, देखील बहीण ओवाळणी करून राखी बांधुन रक्षाबंधन हा सन बहिण भावाने उत्साहात साजरा केला.रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा भाऊ बहिणीच्या सुखा दुःखा त हिरहिरीने भाग घेऊन मदत करनारा हा एकमेव भाऊच असतो या मुळे बहीण कुठे पण असो भाऊला राखी बांधण्यासाठी धावपळ करत येतेच या मुळेच रक्षाबंधन हा सणाला अन्यन साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
