स्टार विद्यार्थ्यांना घडवणारा एकमेव स्टार कोचिंग क्लासेसच्या वतीने दहावीच्या परीक्षेत काफीमुक्त व लातूर पॅटर्न बनवणार -- आर,पी, चव्हाण
देवणी लक्ष्मण रणदिवे.
देवणी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी हक्काचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आलेले स्टार कोचिंग क्लासेस अशाप्रकारे या क्लासेसची चर्चा तालुक्यातील नागरिकाकडून व समाज माध्यमातून होताना दिसून येते या क्लासेसमध्ये चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्याचे काम ट्युशनचे सर्व शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकवले आहे आर पी चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की आमचे दहावीच्या विद्यार्थी काफीमुक्त परीक्षेमध्ये घवघवीत यश शंभर टक्के मिळतील आणि लातूर पॅटर्न देवणी मध्ये स्टार क्लासचे विद्यार्थी घडवतील, सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारोप व एन एम एम एस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अविनाशजी बोडके सर, सुनील इरकर सर, दिलीप पवार सर, महादा सर ,पत्रकार लक्ष्मण रणदिवे क्रिएटिव इंग्लिश अकॅडमी चे संचालक चव्हाण सर, विनायक सर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष यु एन पवार सर स्टार कोचिंग क्लासेसचे संचालक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी साधना डोंगरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संते सरस्वती हिने केले. सगर ऋतुजा, अंबुलगे पौर्णिमा, बिरादार प्रतिज्ञा, श्रद्धा बदनाळे, पापणे भाग्यश्री, तंबाके श्रावणी, खानापुरे नम्रता ,मनसुरे साक्षी मनसुरे ऋतुजा, महानुरे श्रेया ,महानुरे केतकी, मदरगावे सरस्वती ,नागुरे महेश, कोरे आदित्य,नमन मनदुमले, मल्लवाले सुफीयान, राठोड सुमित ,आदर्श सुरवसे प्रदीप इरकर, क्षितिज पतंगे ,शेख अबुजर , विशाल पिंजरे, इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
