रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाचे विलास वाघमारे नेते यांच्याकडून सत्कार करण्यात आले
देवणी प्रतिनिधी
देवणी देवणी तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून सोमनाथ वाडकर नवनियुक्त तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे यावेळी विलास वाघमारे यांनी यांच्या पदाधिकारीसह त्यांचा सत्कार करण्यात आला आहे, तसेच व्ही आर पाटील नायब तहसीलदार,ओ,एस पेशकार, सुग्रीव बिरादार लिपिक, बिजापुरे व्यंकटरमण, विलास वाघमारे, माऊली ह भ प महाराज बोंबळीकर, सिद्धलिंग आप्पा कनाडे, अभंग सूर्यवंशी, निवृत्ती कारभारी, राजाराम पाटील, ध्यायाराव शिंदे, पाटील सौदागर, शिवाजी लांडगे, रवींद्र बनसोडे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते
