देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालूक्यातील अजनी गावात वडिलोपार्जित परंपरा कायम ठेवत नाग पंचिंमी महिलांनी नटून थटून लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णा भाऊसाठे यांचे गीत गात भुलाई मांडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या वेळीग्राम पंचायत सदस्य राजाबाई सूर्यवंशी बचत गट अध्यक्ष मीराबाई गायकवाड सचिव वंदबाई सूर्यवंशी चंद्रकला सूर्यवंशी ममता गायकवाड लक्ष्मी्बाई सूर्यवंशी सुप्रिया मसुरे जोशना गायकवाड महिला युवती या ठिकाणी बुलई खेळताना दिसत आहेत बालके उपस्थित होते,
