देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे माननीय श्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते विविध कामाचे ग्रामपंचायत कार्यालय,विविध कामाचे उद्घाटन करण्यात आले, जन सन्मान पदयात्राच्या निमित्ताने ज्येष्ठांचा सत्कार,लाडकी बहीणीचे प्रसिद्धी पत्रक,बचत गट,विविध क्षेत्रात काम उत्कृष्ट करणारे, अंगणवाडी ताई सन्मान करण्यात आले, तसेच आमदार संभाजीभैया पाटील निलंगेकर यांनी बोलताना म्हणाले की गावासाठी कधी निधी कमी पडू देणार नाही माझी लाडकी बहीण मला भरभरून आशीर्वाद द्यावे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे बोलताना व्यक्त केले यावेळी, आमदार संभाजीभैया पाटील निलंगेकर, काशिनाथ गरिबे, यशवंतराव पाटील,संजय दोरवे, प्रशांत पाटील जळगेकर, प्रशांत पाटील दनहिप्परगा, सरपंच यशवंत कांबळे,उपसरपंच विठ्ठल शिगडे, ग्रामसेवक अनिल आवले, मनोहर पाटील,तुकाराम पाटील देवणीकर,रमेश कांबळे,बापूराव उगिले,गोविंद म्हेत्रे, शिवाजी कारभारी, हिरागीर गिरी,रावसाहेब मुराळे,शंकर पाटील, मुलतानी पठाण, संजय गरड, माधव पाटे, गोपाळ पाटे, राजकुमार उगिले,लक्ष्मण काकनाळे, सिताराम पाटील,रामराव धनासुरे, कृष्णा मुराळे, निर्मला गरड, माधव रणदिवे, शोभा गरड,राजाराम कारभारी, सूर्यकांत कांबळे,पार्वती येनगे,सोनाली रणदिवे, सुपरवायझर मुंडे ताई,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे,सरोजा रणदिवे, मदतनीस होशाबाई सारगे,आयोध्या रणदिवे,आशा शोभा रणदिवे, रंजेना रणदिवे, सर्व गावातील पुरुष महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रस्ताविक अनिल कांबळे विविध कामासंदर्भात मांडणी केली सूत्रसंचालन पत्रकार लक्ष्मण रणदिवे,आभार अनिल कांबळे यांनी मांडले,
