देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी:-महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या निलंगा राईस शाखेचे आज उदगीर येथे देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा.श्री.शांतवीर कन्नाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.श्री.अनिल कांबळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री. मनोज कन्नाडे यांच्या वतीने निलंगा राईस उद्घाट उद्घाटन प्रसंगी श्री.अनिल आवले यांचा सपत्नीक सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी श्री कट्टेवार अधिकारी पंचायत समिती देवणी,रमेश कांबळे,सरपंच यशवंत कांबळे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, भैय्यासाहेब देवणीकर,शिवकुमार कोळे,श्री जोशी एस एल, श्री डी बी दामोदर, श्री स्वामी एन एम, श्री म्हेत्रे आर व्ही, श्री कुंटे ए एम,श्री निरंजन अप्पा कन्नाडे,श्री सोनटक्के संदीप,श्री भालके गणपत, सय्यद मुजीब, श्री सागर शाम, श्री प्रतीक पात्रे, खंडू बिरादार,आदी पदाधिकारी उपस्थित होते
