देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
उदगिर -- प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरी करण्यासाठी आज दि. १४/७/२०२४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रथम जयंती काढणारे,समाजाचे नेते मा.बन्सीलालदादा कांबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कारप्राप्त मा. शेषेराव करखेलीकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समजभूषण पुरस्कारप्राप्त मा. प्रा. शिवाजीदादा देवनाळे, मा. सुनील दादाराव कांबळे,मा. राजकुमार चव्हाण, मा. संग्राम अंधारे, मा. प्रा. बीबीनावरे सर, मा. प्रा. बिभीषण मदेवाड सर,मा. अजितदादा कांबळे मा. बालाजीदादा रणदिवे, ऍड. व्यंकट कांबळे, ऍड. मारुती चव्हाण, अण्णाभाऊ साठे समजभूषण पुरस्कारप्राप्त मा. रमेश जोंधळे, युवा नेते मा. जवाहरलाल कांबळे,माजी अध्यक्ष मा. पप्पू यादवराव गायकवाड, माजी सचिव मा. रवींद्र बेद्रे, मा. रामेश्वर शिंदे,युवा नेते मा.प्रथमेश देवनाळे उपस्थित होते. तसेच समाजातील अरविंद शिवाजी शिंदे,कनवर सकट,छाया कांबळे,रेणुका उफाडे, बालाजी विशवनाथ कांबळे,धनराज सूर्यवंशी, नवनाथ जिवलगे, मारुती गायकवाड,संग्राम कांबळे,शांतीलाल कांबळे,ऋषिकेश लांडगे,देवीलाल कांबळे,सुशील सूर्यवंशी, पपू कांबळे,अनिल सोमवंशी,अंबादास कांबळे,पद्मसिंह करखेलीकर,सिद्धार्थ कांबळे,दुर्गा गोटमुखले,मनोज किंवडे करण अंधारे तानाजी भोसले,आंनद गुंडीले, सागर मसुरे, सुंदरम रणदिवे, साहिल मसुरे, देवा बेद्रे, जीवन मोटेवाड, रोशन जोंधळे, अनिकेत पांढरे,ऋषी कांबळे,बुद्धराज सुतार, प्रतीक मसुरे, अंबादास नाईक, प्रेम कांबळे, नागनाथ जरीपाटके,विश्वनाथ गायकवाड,राजू सूर्यवंशी अर्जुन जाधव,विशाल सूर्यवंशी तसेच शेकडो समाज बांधव उपस्थित राहून मोठ्या खेळीमेळीने व सर्वानुमतीने साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती,उदगीर 2024 च्या अध्यक्षपदी राज्याचे कॅॅबिनेट मंत्री तसेच उदगीर जळकोट मतदार संघांचे भाग्यविधाते, विकासपुरुष मा. नामदार संजय भाऊ बनसोडे यांची निवड करण्यात आली. मा. नामदार संजयभाऊ बनसोडेंच्या निवडीने एक उमदं नेत्रत्व लाभल्याने समाजात नवचैतन्य निर्माण होऊन येणारी जयंती महोत्सव अतिउत्साहात साजरी करण्याचे समाजस्तरातून बोलण्यात येत आहे.
