देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात रविवारी गवंडी गल्ली ते पूर्ण देवणी शहरात गल्ली बोळातून यशवंत पाटील यांच्या घरासमोर आदित्य पाटील लहान बाळाला घेऊन यांनी मौलानीपंजा दर्शन घेऊन मौलानी पंजा पिराना शुभेच्छा दिल्या हे मोलानी पंजा सहावी तारीख मोहरम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गवंडी गल्ली ते देवणी शहरात मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला या पिराचे समितीचे अध्यक्ष नवाज बुधलेघर व त्यांचे सर्व सहकारी सहभागी झाले होते तसेच जलील शेख, महंमद शेख, किरण दारनुळे, मच्छिंद्र तेलंग, शेख इस्माईल,सर्वांचा सहभाग होता देवणी शहरात फिरून कडून जल्लोष करण्यात आला
