लातुर लोकसभा निवडणुकी संदर्भात कुणीही आचारसंहितेचा भंग करू नये, शिस्तीचे पालन करा -- डॉ नितीन कट्टेकर
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी बैठक लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितीन कट्टेकर यांनी असे सांगितले की लातूर लोकसभा निवडणुकी संदर्भात आचारसंहितेचे पालन करून येत्या सात तारखेला आपल्या बुथवर कोणतीही गैरप्रकार होऊ नये शिस्तीचे पालन करावे असे सांगितले आहे,सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी सविस्तर माहिती सांगितली, तसेच,पोलीस विनायक कांबळे, सय्यद फारुख, शौकत सय्यद, उस्तुर्गे नरेश,बनाळे कीर्तीश्वर, यावेळी बाबुराव लांडगे, मनोहर पटणे,डी एल कांबळे, अनिल कांबळे, सोमनाथ कलशेट्टे,जावेद तांबोळी, काशिनाथ गरिबी, जाफर मोमीन, इस्माईल शेख, शिवाभाऊ कांबळे, शरण लुल्ले, प्रशांत कांबळे, राजेंद्र शिंगे, साबणे सचिन, पत्रकार लक्ष्मण रणदिवे आदीची बैठकीला उपस्थित होती,
